अभिजीत घाडगे यांचे अल्पशा आजाराने निधन..
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै. पंढरी नगरी न्यूज) : अभिजीत हरिभाऊ घाडगे (वय- ४२ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने दि. ८ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर तीन रस्ता चौक येथील त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होते. उद्या सकाळी ७ वाजता तीन रस्ता चौक घाडगे यांच्या शेतामध्ये तीसरा होईल. विठ्ठल सहकारी व चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकर दाजी चव्हाण यांचे ते थोरले जावई होते.