सोलापूरच्या हिराचंद नेमचंद वाचनालयात दिनांक ९ ऑक्टोबर रोजी रवी प्रकाश कुलकर्णी यांचे व्याख्यान
_________________________________________________
सोलापूर( प्रतिनिधी):- येथील हिराचंद नेमचंद वाचनालयात महाराष्ट्राच्या प्रसिद्ध लेखिका व ज्येष्ठ साहित्यिक शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त सुप्रसिद्ध लेखक व समीक्षक रवीकरण कुलकर्णी मुंबई यांचे शांता शेळके यांच्या जीवनावर रविवार दि.९ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता वाचनालयाच्या सभागृहात मध्ये रसिकांना भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सोलापूर शहर व पंचक्रोशीतील रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहून या व्याख्यानाचा अवश्य लाभ घ्यावा. हा कार्यक्रम हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या सभागृहात मध्ये आयोजित करण्यात आले असल्याची माहिती वाचनालयाचे प्रमुख कार्यवाहक डॉ.श्रीकांत येळेगावकर यांनी केले आहे.