*लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याचा १९ वा बाँयलर अग्नी प्रदीपन सोहळा संपन्न*
मोहोळ( प्रतिनिधी) अनगर( तालुका मोहोळ) येथील लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याचा एकोणिसावा अग्नि प्रदिपन सोहळा पंढरपूरचे प्रांत अधिकारी गजानन गुरव व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या करण्यात आला, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहोळ चे आमदार यशवंत तात्या माने होते , कार्यक्रमास कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी आमदार राजन पाटील कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील मोहोळ चे तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील, पोलीस निरीक्षक अशोक सायकर गटविकास अधिकारी अनंत कुमार मिरगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला , यावेळी कार्यक्रमास कारखान्याचे संचालक नानासाहेब डोंगरे राजन पाटील दिपक माळी असलम चौधरी जालिंदर भाऊ लांडे हरिश्चंद्र आवताडे मोहोळ पंचायत समितीच्या सभापती रत्नमाला पोतदार देवानंद गुंड पाटील नागेश साठे दत्ता पवार वैभव गुंड शशिकांत पाटील रामदास चौरे अनिल कादे कारखान्याचे कार्यकारी संचालक ओम प्रकाश जोगदे शेती अधिकारी तसेच अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,