पंढरपुरातील नामांकित उद्योजक ठिगळे बंधूंच्या वतीने कल्याणराव काळे यांचा जंगी सत्कार..
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर(दै. पंढरी नगरी न्युज ) : वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री.कल्याणरावजी काळे यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि.मुंबई च्या संचालक पदी बिनविरोध निवड झालेबद्दल पंढरपूर येथे ठिगळे उद्योग समूहाच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला या प्रसंगी सिताराम महाराज साखर कारखान्याचे माजी चेअरमन गणेशजी ठिगळे, उद्योगजक गुरुराज ठिगळे,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब काळे गुरुजी उपस्थित होते..