विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांचा सोलापूर जिल्हा दौरा..
---------------------------------------------------------------------------------
सोलापूर (पंढरी नगरी न्यूज) महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती ना .डॉ .नीलम गोरे ह्या मंगळवार दिनांक २० रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून सकाळी ८.३० वाजता पुण्याहून सोलापूरकडे प्रयाण दुपारी १२.३० वाजता सोलापूर येथे आगमन व दुपारी १.०० ते २.०० राखीव
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आषाढी वारी २०२३ प्रशासकीय नियोजन व पंढरपूर विकास आराखडा आढावा बैठक दुपारी २.३० ते ४.०० वाजता विशेष निमंत्रित : जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पोलिस अधीक्षक, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सह अध्यक्ष, कार्यकारी अधिकारी, मंदिर समिती, मुख्याधिकारी पंढरपूर नगरपालिका, जिल्हा शल्य चिकित्सक, सोलापूर, पुरातत्व खाते अधिकारी
श्रीमती अस्मिता गायकवाड शिवसेना महिला आघाडी व मनोरमा परिवार आयोजित सामाजिक कार्यक्रमास उपस्थिती दुपारी ४.३० शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे सोलापूर जिल्ह्यातील महिला शिवसेना पदाधिकारी संवाद सायंकाळी ५.३० शिवसेना पदाधिकारी संवाद ६.०० पत्रकारांशी संवाद ६.३० वाजता (संपर्क जिल्हा माहिती अधिकारी, सोलापूर) सायंकाळी ७.३० पासून राखीव
बुधवार, दिनांक २१ जून, २०२३ सकाळी ८.३० वाजता पंढरपूरकडे प्रयाण सकाळी १०.०० वाजता पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे दर्शन व पदाधिकारी यांच्याशी भेट व चर्चा सकाळी ११.३० वाजता शासकीय विश्राम गृह येथे पत्रकारांशी संवाद दुपारी १२.३० ते १.३० राखीव दुपारी १.३० वाजता पुण्याकडे रवाना