मराठा सेवा संघ व डॉ.ईश्वर जाधव मित्र परीवार गुवाहटी(आसाम) तर्फे वारकऱ्यांना मिनरल पाणी बॉटल वाटप

मराठा सेवा संघ व डॉ.ईश्वर जाधव मित्र परीवार गुवाहटी(आसाम) तर्फे वारकऱ्यांना मिनरल पाणी बॉटल वाटप

-----------------------------------------------------------------------------------

सोलापूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) तळेहिप्परगा ता.उत्तर सोलापूर येथे गजानन महाराज पालखीचे यथोचित स्वागत करून मराठा सेवा संघ व डॉ.ईश्वर लिंबराज जाधव मित्र परीवारा कडून सर्व वारकऱ्यांना मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिग्रेड पदाधिकारी यांच्या हस्ते पाणी बॉटल वाटप करण्यात आले.

संभाजी ब्रिग्रेड शहर अध्यक्ष प्रकाश ननवरे, उपाध्यक्ष सदाशिव पवार, रमेश जाधव,वधू- वर सुचक अध्यक्ष रामजी माने,मार्गदर्शक सचिन चव्हाण,गोवर्धन गुंड,सचिन भिंगारे,विनायक होटकर, लिंबराज जाधव,प्रतिभा जाधव मॅडम, अंजली गिते,विशाल सुरवसे, समर्थ होटकर,ओंकार जाधव आदि मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिग्रेड मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते.