मंगळवेढ्यात माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मूर्तीची प्रतिष्ठापना उत्साहात, कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात गर्दी

मंगळवेढ्यात माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मूर्तीची  प्रतिष्ठापना उत्साहात, कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात गर्दी

---------------------------------

मंगळवेढा (दै.पंढरी नगरी न्यूज ) मंगळवेढा येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ , मंगळवेढा यांच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी मुर्ती प्रतिष्ठापना माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आली.

यावेळी शिवाजी काळुंखे सर, तानाजी खरात, सोमनाथ आवताडे, औदुंबर वाडदेकर, युनूस शेख, गौरीशंकर बुरकूल,  गोपाळ भगरे, रामभाऊ सलगर, सिद्धेश्वर कोकरे, महावीर ठेंगील, प्रदीप खांडेकर धनाजी गडदे, अध्यक्ष. महादेव मासाळ, उपाध्यक्ष.कुमार होनमाने, आप्पासाहेब मेटकरी, बालाजी दोलतोडे, सोनू चौगुले, रोहीत पुजारी, अक्षय देवकते, बिरूदेव कोकरे, सचिव सुनिल थोरबोले, सहसचिव .वसंत गरंडे, दत्ता मोटे, विठ्ठल सरगर, शिवाजी सलगर, खजिनदार अविनाश मेटकरी, रविकिरण कोळेकर इ. समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.