सिताराम महाराज साखर कारखाना खर्डी येथे सामूहिक राष्ट्रगीत कार्यक्रम संपन्न.
tag

खर्डी (ता.पंढरपूर )- येथील सिताराम महाराज साखर कारखान्यावर भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 75 वा अमृत महोत्सव उत्सव साजरा करण्यात आला. तसेच आज बुधवार दि.17/08/2022 रोजी सकाळी ११ वाजता कारखाना कार्यस्थळावर सामुहिक राष्ट्रगीत आयेाजन करण्यात आलेले होते. यावेळी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजलक्ष्मी गायकवाड, विविध खात्याचे खातेप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
