भीमा' त धनंजय महाडिकांचा विजय, पँनेलचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने आघाडीवर

भीमा' त धनंजय महाडिकांचा विजय, पँनेलचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने आघाडीवर

____________________________________________________

सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक हे विजयी झाले आहेत. त्यांना 31 मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी राजेंद्र चव्हाण यांना 12 मते मिळाली.
____________________________________________________

सिकंदर टाकळी; प्रतिनिधी : भीमा सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत (78.86 टक्के) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. संचालक मंडळाच्या एकूण (15 जागांसाठी 35 उमेदवार) हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज (साेमवार) सकाळी सोलापुरातल्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कडादी मंगल कार्यालयात मतमोजणीस प्रारंभ झाला. पहिल्या फेरीत धनंजय महाडिक यांच्या भीमा शेतकरी विकास आघाडी पॅनलचे सर्वच उमेदवार आघाडीवर आहेत. जवळपास अडीच ते तीन हजार मतांनी सर्वच उमेदवार आघाडीवर आहेत.

पुळूज व्यक्ती उत्पादक गट-

विश्वराज महाडिक 5826 मते (महाडिक पॅनल)

देवानंद गुंड 2177 (राजन पाटील पॅनल)

(आघाडी 3649 मते)

पुळूज व्यक्ती उत्पादक गट-

बिभीषण वाघ 5621 (महाडिक पॅनल)

कल्याणराव पाटील 2229(राजन पाटील पॅनल)

(आघाडी -3392)

टाकळी सिकंदर व्यक्ती उत्पादक गट-

संभाजी कोकाटे - 5810(महाडिक पॅनल)

शिवाजी भोसले - 2250(राजन पाटील पॅनल)

(आघाडी -3560)

टाकळी सिकंदर व्यक्ती उत्पादक गट-

सुनील चव्हाण - 5822(महाडिक पॅनल)

राजाराम माने - 2153(राजन पाटील पॅनल)

(आघाडी - 3669)

सुस्ते व्यक्ती उत्पादक गट-

तात्यासाहेब नागटिळक - 5795(महाडिक पॅनल)

पंकज नायकुडे - 2199(राजन पाटील पॅनल)

आघाडी - 3596

सुस्ते व्यक्ती उत्पादक गट-

संतोष सावंत - 5537(महाडिक पॅनल)

विठ्ठल रणदिवे - 2133(राजन पाटील पॅनल)

आघाडी - 3404

अंकोली व्यक्ती उत्पादक गट-

सतीश जगताप - 5703(महाडिक पॅनल)

भारत पवार - 2176(राजन पाटील पॅनल)

आघाडी - 3527

गणपत पूदे - 5557(महाडिक पॅनल)

रघुनाथ सुरवसे - 2052(राजन पाटील पॅनल)

आघाडी,- 3505

कोन्हेरी गट

राजेंद्र टेकळे - 5766(महाडिक पॅनल)

कुमार गोडसे -2416(राजन पाटील पॅनल)

आघाडी - 3350

अनुसूचित जाती जमाती-

बाळासाहेब गवळी - 5775(महाडिक पॅनल)

भारत सुतकर - 2275(राजन पाटील पॅनल)

आघाडी : 3500

सिंधू जाधव - 5861(महाडिक पॅनल)

अर्चना घाडगे -2230 (राजन पाटील पॅनल)

आघाडी - 3631

महिला राखीव-

प्रतीक्षा शिंदे - 5709 (महाडिक पॅनल)

सुहासिनी चव्हाण - 2192(राजन पाटील पॅनल)

आघाडी - 3517

इतर मागास प्रवर्ग-

अनिल गवळी -5900 (महाडिक पॅनल)

राजाभाऊ भंडारे - 2231(राजन पाटील पॅनल)

आघाडी : 3669

भटक्या विमुक्त जाती जमाती -

सिद्राम मदने - 5842 (महाडिक पॅनल)

राजू गावडे - 2215(राजन पाटील