सोलापूर जिल्हा ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने खा. संजय राऊत यांचे जल्लोसात स्वागत..

सोलापूर जिल्हा ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने खा. संजय राऊत यांचे जल्लोसात स्वागत..

-------------------------------------------------------------------------------------

मुंबई ;दै.(पंढरी नगरी न्यूज ) : शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार व शिवसेनेचे मुलुख मैदान तोफ संजय राऊत यांना न्यायालयाकडून जामीन मिळाल्याबद्दल सोलापूर जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे पुष्पहार देऊन जल्लोसात स्वागत करण्यात आले.*

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा विठ्ठल मंदिर समितीचे सदस्य संभाजी राजे शिंदे .सोलापूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे. माजी जिल्हाप्रमुख अजय दासरी सर .प्राध्यापक लक्ष्मण हाके सर. इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने भेटीसाठी मुंबई येथे उपस्थित होते.