राजीव गांधी वाचनालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले प्रतिमेस अभिवादन....

राजीव गांधी वाचनालयात  क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले  प्रतिमेस अभिवादन....

------------------------------------------------------------------------------------   

करमाळा (दै.पंढरी नगरी न्यू ) करमाळा येथील राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय रावगाव ता करमाळा जि.सोलापूर येथे क्रांतीसुर्य सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 199 व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा रावगाव चे सहशिक्षक अनिल काळूखे यांचे हस्ते करण्यात आले कार्यक्रमास अनेक वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केले .

यावेळी माजी आदर्श मुख्याध्यापक दत्तात्रय कानडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बबन पाटूळे, सहशिक्षक माधव फुदे, प्रताप राऊत, बप्पा शिंदे, दादासाहेब बुधवंत, रामदास भूजबळ, वाचक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.