खेडेभोसे शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी योगेश पवार तर उपाध्यक्षपदी भाग्यश्री पाटील यांची निवड..

खेडेभोसे शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी योगेश पवार तर उपाध्यक्षपदी भाग्यश्री पाटील यांची निवड..

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

पंढरपूर( पंढरी नगरी न्युज ) पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे येथील           जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी साडेनऊ वाजता पालक मेळावा ठेवण्यात आला होता यावेळी सर्व पालक मेळाव्यातून शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्घटन करण्यात आले.

अध्यक्षपदासाठी योगेश बळीराम पवार यांची निवड करण्यात आली, तर उपाध्यक्ष सौ भाग्यश्री ऋषिकेश पाटील सदस्य आप्पासो बजरंग पवार, सचिन भारत पवार, दादासाहेब उद्धव भोसले, संजय बिभीषण माने, धनाजी विष्णू लांडगे, सौ सीमा प्रकाश थोरात, सौ .कविता राघू जमदाडे, सौ .प्रतिभा शशिकांत पवार, सौ .सोनम सिद्धेश्वर पवार. ग्रामपंचायत सदस्य सागर दत्तात्रय श्री .सागर, शिक्षण तज्ञ सौ .शुभांगी अजित साळुंखे. शालेय व्यवस्थापन समिती नव्याने निवड करण्यात आली अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य निवड करण्यात आली.