आषाढी यात्रेच्या काळात शेगाव दुमाला येथील नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्याची :- संभाजी ब्रिगेडची मागणी.

आषाढी यात्रेच्या काळात शेगाव दुमाला येथील नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्याची :- संभाजी ब्रिगेडची मागणी.

------------------------------------------------------------------------------------

पंढपूर  (पंढरी नगरी न्यूज ) : पंढरपूर च्याआषाढी वारीच्या काळात शेगांव दुमाला येथील नागरिकांना आरोग्याच्या बाबतीत शासनाच्या वतीने आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावेत अशी मागणी संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने पंढरपूरचे तहसीलदार यांना लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे, बाळासाहेब बागल ,जिवन काका पाटील ,शेखर आटकळे ,स्वप्निल गायकवाड, आकाश आरकीले, सिताराम आटकळे तसेच  संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.