बार्शी येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात पद्मश्री डॉ .एस .आर रंगनाथन् यांची जयंती ग्रंथपालदिन म्हणून साजरी...
------------------------------------------------------------------------------------
बार्शी (पंढरी नगरी न्यूज): येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ एस्.आर.रंगनाथन् यांची जयंती "ग्रंथपालदिन" साजरी करण्यात आली.
प्रथम प्रमुख मान्यवरांचे शुभहस्ते प्रतिमांचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.यावेळी शिवाजी वडेकर,सुहास सुतार,चंद्रकांत वडेकर,सोमनाथ गायकवाड,प्रभाकर सातपुते, पांडुरंग आस्वदे,प्रेम अग्रवाल यांचेसह सभासद,वाचक आदी उपस्थित होते,ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.